मंत्रालय
----------
इति + आदी = इत्यादी
नेत्र + आलय = नेत्रालय
मुत्री + आलय = मुत्रालय
मुत्र + आलय = मुत्रालय
छत्री + आलय = छात्रालय ( छ्त्र्यालय नाही )
मंत्री + आलय = मंत्र्यालय = मंत्रालय
मो. रा. वाळंबे ह्यांच्या सुगम मराठी व्याकरण लेखन ह्या पुस्तकात संधी ह्या प्रकरणात एक टिप्पणी आहे : मराठीचा कल संधी करण्याकडे नाही. संधी न घेणे ह्या मराठी वृत्तीवर हा अप्रतीम शेरा आहे. कदाचित आपण मराठी लोक हे प्रकरण ऑप्शनला टाकत असूत.
---------------
No comments:
Post a Comment